महावितरणच्या मोबाईल ॲप्सचे विधानपरिषदेत कौतुक

मुंबई, दि. 31 मार्च 2017 :-   महावितरणच्या मोबाईल ॲप्सचा राज्यातील ग्राहकांना मोठा लाभ मिळत असूनमहावितरणच्या कामकाजातही गतीशीलता व पारदर्शकता आली...