झी टॅाकीजवर ‘दुर्गे दुर्गट भारी’

नवरात्रीत प्रत्येकजण आपल्यापरीने देवीचा जागर करतात. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते.यंदाच्या नवरात्रीत झी टॅाकीज निर्मित ‘दुर्गे दुर्गट भारी’ या आरतीवर महेश टिळेकर व...