कोल्हापूर – सांगली पुर ग्रस्तांसाठी सरसावले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे हात

Share this News:

11 /8/19, पुणे: कोल्हापूर सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या पूरग्रस्त परिस्थिती दरम्यानच्या मदतीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत गोळा करून पिडीताना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

आणी इतरांनाही मदतीसाठी पुढे सरसावण्यासाठी आव्हान करण्यात केले.या प्रसंगी मदत गोळा करतांना विद्यापीठ अध्यक्ष , सोमनाथ लोहार, मुन्ना आरडे, शिवराज कुंभार, दत्ता यादव, तुकाराम, विनोद वाघमारे इ. बरेच विद्यार्थी सामील होते.