लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनच्यावतीने भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न
लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनच्यावतीने भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न झाली . हि भव्य चित्रकला स्पर्धा वडगाव शेरी येथे लेडी ताहिरोमिसा इनामदार शाळेमध्ये झालेल्या या चित्रकला स्पर्धामध्ये वडगाव शेरी परिसरातील शाळांमधील सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते . या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण परमानंद शर्मा व के. एम. रॉय यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देउन करण्यात आला . यावेळी सुधीर अग्रवाल , मनोज अग्रवाल , अमित अग्रवाल,लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनचे अध्यक्ष राजेश अग्रवाल , सुभाष सिंघल ,सुभाष गोयल , डॉ. अनिस खान , उमेश अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते .
