पतित पावन संघटना आणि रक्ताचे नाते ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने
५ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रभाग क्र.५९ मधे
पूर्ण दिवस मोफत “बाल मेळावा” आयोजित करण्यात आला.रक्ताचे नाते ट्रस्ट चे संस्थापक मा राम बांगड़ व पतित पावन संघटना पुणे शहर संपर्क प्रमुख स्वप्निल नाईक या दोघांनी कार्यक्रमाचे आयोजन केले त्यावेळी रक्ताचे नाते ट्रस्ट चे मा अनुराज सोनावने,मा राहुल कोटला,मा प्रशांत गांधी,पतित पावन संयुक्त गंज गुरूवार पेठ शाखा चिटनीस मा योगेश पाटिल,सेंट हिल्डाज शाळेच्या मुख्याध्यापिका आणि आमचे बंधू,मित्र व सदैव आमच्या शाखेला मदत करणारे मा केशव पाटिल हे उपस्तित होते