कसबा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन
9/10/2019, पुणे - पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासपर्वावर आधारित अनेक विकासाभिमुख उपक्रम...
