पूरग्रस्त भागातील नागरिकांचे आजारनिहाय सर्वेक्षण, रक्तदाब, मधुमेहावरील जीवरक्षक औषधांचे मोफत वाटप
मुंबई, दि. 13/8/2019 : पूरग्रस्तभागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. छावण्यांमध्ये जाहीर आवाहन करून...
