लोकसभा आणि विधानसभांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक – उपराष्ट्रपती
मुंबई, दि. 27/7/2019 : महिलांचा सन्मान करणे ही आपली परंपरा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन...
