Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

मराठी

टाळेबंदीत रिक्शा बंदचे प्रमाणपत्र परिवहन विभागाने देवून विमा परतावा मिळवून द्यावा –रिक्शा पंचायत

पुणे दि.8 – कोविड 19 व टाळेबंदी यामुळे  रिक्शा चालकाची हलाखीची परिस्थिति झाली आहे. रिक्शा चालकांना…

‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे,दि.७: ‘कोरोना’ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता…

बाल्मिकी समाज संस्थेच्या वतीने 51 हजार रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

पुणे, दिनांक 7/8/2020 :- उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बाल्मिकी समाज संस्थेच्यावतीने 51…

संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केन्द्रा’चे काम तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे दि. 7/8/2020 :- ‘कोरोना’ संसर्गाच्या संभाव्य प्रादुर्भावाबरोबरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच ‘जम्‍बो कोविड…

कर्तव्याला भावनेची जोड देणारे सेनापती: निवृत्त विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आणि माजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम

मितेश घट्टे पुणे, ऑगस्ट ६, २०२०: कर्तव्याला भावनेची जोड मिळाल्यास संवेदना जागी ठेवून सेवा पार…

ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

 पुणे दि. 3 :- पुणे शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या…

कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे दि. 30/7/2020 :- कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यु दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न…

31जुलैला रिक्शा चालकांची असंतोष प्रकट निदर्शने,सामाजिक अंतरासाठी केरळचा छत्री पॅटर्न वापरणार

पुणे दि.29 – कोविड १९ व त्याला आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी तसेच वाहतुकबंदी मुळे गेले…

नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा -अजित पवार

पुणे, दि.27: ‘कोरोना’चा सामना करताना, विकास कामांनाही गती द्यावी. सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या नगर…