मराठी

मोशीतील जागा पुणे महापालिकेस घनव्यवस्थानासाठी देण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध!

27 May 2019, पिंपरी। मोशी येथील जागा नियोजित सकारी पार्क तसेच १२ व १८ मीटर रस्ता करण्यासाठी प्रस्तावित असताना संबंधित...

बारावीचा निकाल चार अधिकृत संकेतस्थळावर

मुंबई, दि. 27 : फेब्रुवारी- मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल...

आपल्या नृत्य माध्यमाचा आदर करत भरारी घ्या ! – इशिरा पारीख

पुणे दि. २७ मे २०१९ : “जर आपल्याला नृत्य दिग्दर्शन क्षेत्रात भरीव काम करायचे असेल, तर प्रथम आपण आपल्या नृत्य...

भोसरीत इफ्तार पार्टी उत्साहात; हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती

सामाजिक सलोख्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा उपक्रम पिंपरी, 25 मे - मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त आमदार...

विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील, रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान

  मुंबई, दि.24 (रानिआ): रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमधील नऊ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 16 पंचायत समित्यांमधील 16 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 23 जून 2019 मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती...

चिमुकल्यांनी मुखवटे घालून केक कापत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट विविध सामाजिक संस्थांमधील ८० चिमुकल्यांना दाखविण्यात आला; चिमुकल्यांनी मुखवटे घालून...

लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

मुंबई, दि. 22 : लोकसभा निवडणुकीच्या उद्या दि. 23 मे रोजी राज्यामध्ये होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती...

मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर महावितरणची यंत्रणा सज्ज

पुणे, दि. 22 मे 2019 : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी गुरुवारी (दि. 23) पुणे परिमंडलअंतर्गत सर्वच भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची यंत्रणा...

फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबील भरल्याच्या अधिकृत पावत्या घ्याव्यात : महावितरणचे आवाहन

मुंबई, दि. 21 मे, २०१९ :- वीजबिलाचा भरणा केल्यानंतर महावितरणकडून वीजग्राहकांना अधिकृत संगणकीकृत पावत्या देण्यात येतात.  परंतु काही ठिकाणी अशा...

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्र

21 May 2019 : अभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की...