Pune

श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडीच्यावतीने श्रीपाल सबनीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध

भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडीच्यावतीने बकाल वक्तव्य करणारे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान...