Pune

राज्यपालांचे अभिभाषण हे राज्यातील जनतेसाठी निराशाजनक – प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

राज्यभरात दुष्काळाची परिस्थिती अतिशय तीव्र आहे. जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे तसेच राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्रही सुरुच आहे....