Pune

अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी (दि. 19 जुलै 2018) मागील वर्षात शहरात महिलांवरिल अत्याचारात वाढ झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालय परिसरात तरूणींची छेडछाड...

मराठा आरक्षण मिळेपर्यंत महाभरतीला स्थगिती द्या- विनोद पाटील.

आज माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागणीवर घोषना केली परंतू कायद्याप्रमाणे जोपर्यंत आरक्षण जाहिर होत नाही तोपर्यंत १६% जगा राखीव ठेवण्याबद्द्ल...

सौभाग्य योजनेंतर्गत महावितरणची प्रभावीकामगिरी

मुंबई, दि. 19 जुलै, 2018 :- मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सौभाग्ययोजनेंतर्गत महाराष्ट्राने प्रभावी कामगिरी केली असून...

आयुर्वेद जा गतिक पातळीवर  विकसित व्हावे

पुणे : "आयुर्वेद क्षेत्रात बरेच वर्षे काम करत असून, आयुर्वेदाला जागतिक व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुर्वेद...

वीज दरवाढ आणि वस्तुस्थिती

मागील आठवड्यात महावितरण कंपनीने 35 टक्के दरवाढ मागितली आहे आणि आता सामान्य ग्राहकांवर प्रचंड भुर्दंड पडणार, महावितरण पार बुडीत अवस्थेत...