मराठी

वाहतूक कोंडीमुक्त भोसरी उड्डाणपुलासाठी ‘अर्बन स्ट्रिट डिझाईन’ – आमदार महेश लांडगे यांच्या “भोसरी व्‍हीजन-२०२०”ची वचनपूर्ती

18/9/2019, पिंपरी, पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे अत्यंत चर्चेत असलेला भोसरी उड्डाणपूल आता मोकळा श्वास घेणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून या...

भोसरीतील विजेचा लंपडाव संपणार, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरु

पिंपरी, 18 सप्टेंबर - पिंपरी महापालिकेत समाविष्ट झालेल्या भोसरी मतदारसंघातील समाविष्ट गावातील विजेचा लपंडाव संपणार आहे. च-होली, वडमुखवाडी, मोशीसह भोसरी...

वीजबिल भरण्यात बारामती परिमंडलातील 3 लाख 71 हजार वीजग्राहक ‘ऑनलाईन’

बारामती, दि. 16 सप्टेंबर 2019 : महावितरणची वेबसाईट व मोबाईल ऍ़पद्वारे 'ऑनलाईन' वीजबिल भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांची संख्या बारामती परिमंडलात 3...

प्रविण तरडे दिसणार इन्स्पेक्टर दिवानेच्या भूमिकेत

16/9/2019: वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची ‘मुळशी पॅटर्न’ मधील नन्या भाईची...

मधुमेह मुक्त विश्वासाठी पुणेकरांचा पावसातही उदंड प्रतिसाद

16/9/19 : दिवंगत डा. क्षीकांत जिचकर यांच्या कडून प्रेरणा घेऊन मधुमेह आणि स्थुलत्व मुक्त विश्वाची संकल्पना सार्थक करण्यासाठी गेली सहा...

महावितरणचे सिटीझन चार्टर झाले अद्यावत : माहितीच्या आधारे ग्राहक सेवांचे बळकटीकरण

मुंबई : दि. १६ सप्टेंबर २०१९ महावितरणच्या अद्यावत सिटीझन चार्टरचे (नागरिकांची सनद) प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे. ग्राहकांना दैनंदिन जीवनात...

एशियन आर्किटेक्चरल रुकीज अवॉर्ड – २०१९ साठीच्या राष्ट्रीय निवड स्पर्धेत पीव्हीपीसिओचे यश

पुणे 15/9/2019 : व्ही आय टी पीव्हीपी कॉलेज आॅफ आर्किटेक्चर यांच्या तर्फे आयोजित एशियन आर्किटेक्चरल रुकीज अवॉर्ड - २०१९ साठीच्या...

वीज क्षेत्रातील ‘नियम व विनियमनात’होणार बदल

मुंबई, दि. 15 सप्टेंबर, 2019 – शाश्वत व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा करण्यासाठी सध्याच्या वीज यंत्रणा व त्याच्या व्यवस्थापनामध्ये होणारे बदल पाहता...

पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ : प्रकाश जावडेकर

पुणे, 14 सप्‍टेंबर 2019 : पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ झाला असून भारतनेट, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनांचा लाभही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे असे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती, (दिशा) पुणे यांची पहिली बैठक झाली. या बैठकीनंतर जावडेकर म्हणाले, “योजनांचे नियोजन करण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख  ठेवण्यासाठी दिशाच्या बैठका होतात. मुद्रा योजनेची जिल्ह्यात वेगाने प्रगती होत असून याअंतर्गत जिल्यातील 9 लाख तरुणांना 8000 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. पुणे विभागातील 58 रेल्वे स्थानकांपैकी 46 स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध आहे. 5 सरकते जिनेदेखील बसवले आहेत....

लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी पुण्यात महामोर्चा

पुणे, 14/9/2019 : लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळून राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी लिंगायत समन्वय समितीतर्फे रविवार...