सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ३१ मार्च २०२० पर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Pune University
Share this News:

16/3/2020, पुणे – कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ३१ मार्च २०२० पर्यंतच्या सर्व परीक्षा (विद्यापीठ आवारातील विभागांच्या व महाविद्यालयांमधील) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

१ एप्रिल २०२० नंतरच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.