अभाविपने केले फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

स्वायत्ततापूर्ण अश्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थानिक शाखेने महाविद्यालयातील विविध समस्येविरुद्ध आंदोलन केले….