अनाथांसाठी आमदार लांडगे यांची दिवाळी भेट

पिंपरी- दिपावळीनिमित्त सामाजिक जाणिवेतून आमदार महेश लांडगे आणि 'डब्ल्यूटीई' सोशल फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथील मुलांना चादरवाटप...