एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 17 : कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना...