देशातील ४५ कोटी असंघटित कष्टकरी जनतेला सामाजिक सुरक्षा मिळावी : बाबा कांबळे

पिंपरी चिंचवड, 16/8/2020: पिंपरी चिंचवड येथील कष्टकरी कामगार पंचायत वतीने राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम करून, कष्टकरी महिलांना अन्नधान्य वाटप करण्यात आले....