स्वातंत्र्य दिना निमित्त 100 कोरोना मुक्त रिक्षांची पुणेकरांना भेट

पुणे दि. 17- परवा 15 ऑगस्टला देशाचा 74 वा स्वातंत्र्यदिन सर्वांनी साजरा केला . यंदा त्यावर कोरोना संकटाचे सावट आहे....