पाच भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी चौकशी करावी

डाळसाठा, राष्ट्रपुरुष छायाचित्रखरेदी, आदिवासी शिष्यवृत्ती, सौरपंप खरेदी, शेती महामंडळातील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर विधान परिषदेत धनंजय मुंडे यांचा पुराव्यांसह घणाघाती आरोप...