पुणे विभागातील 230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

विभागात कोरोना बाधित 1 हजार 457 रुग्ण पुणे दि.27:- पुणे विभागातील 230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून...