ऊस तोडणी कामगारांच्या जीवनावर आधारीत ‘बिंडा’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन

13/1/2020- लक्ष्मी एंटरटेनमेंट निर्मित बिंडा या मराठी चित्रपटाचे पोस्टर शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रकाशित...