विघ्न टाळावे वीज अपघाताचे

27/8/2019: वीज दिसत नाही मात्र, तिचे परिणाम भयावह असतात. जीवघेणे असतात. त्यामुळे विजेपासून सर्वांना सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांना सर्वाधिक प्राथमिकता देणे...