शास्त्रीय संगीत कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या  ‘स्वर सन्निध’संस्थेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याहस्ते उदघाटन 

पुणे :  भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आणि भारतीय शास्त्रीय संगीत कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यरत ' स्वर सन्निध 'या संस्थेचे पिंपरी -चिंचवड पालिकेचे आयुक्त...