पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची राष्ट्रीय स्तरावरील फॉर्म्युला रेसिंग सुप्रा स्पर्धेत हॅट्रिक

पिंपरी, पुणे (दि. 25 जून 2018) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग च्या (पीसीसीओई)...