१४ वे ‘महाटेक २०१८’ भव्य व्यावसायिक प्रदर्शनाची ८ फेब्रुवारीपासून सुरुवात

चार दिवस चालणाऱ्या या व्यावसायिक प्रदर्शनात अत्याधुनिक उत्पादने, उपकरणे पाहण्याची संधी दि. ८ ते ११ फेब्रुवारी २०१८ दरम्यान कृषी महाविद्यालय...