‘फक्त मराठी’ चा भरत जाधव यांना मानाचा मुजरा

मराठी मनोरंजनसृष्टीला लाभलेला अष्टपैलू व हरहुन्नरी अभिनेता म्हणजे भरत जाधव. आजवर अनेक चित्रपट व नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांची...