गणेश विसर्जनाच्या कालावधीत वीजयंत्रणेपासून सतर्क राहा

पुणे, दि. 04 : गणेश विसर्जनाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे व सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत काळजी...