अय्यप्पा मंदिरात केरळी बांधवानी  फुलांची रांगोळी काढून ओणम सण साजरा

रास्ता पेठमधील अय्यप्पा धर्मपरिषदच्यावतीने अय्यप्पा मंदिरात केरळी बांधवानी फुलांची रांगोळी काढून ओणम सण साजरा केला . मंदिरात दहा दिवसापासून विविध...