Ola Sainiks, an army of ex-servicemen, join India’s fight against congestion with Ola Share
11th August, 2017: As India celebrates 70 years of Independence, the nation’s most popular mobile app for transportation, Ola, brings...
11th August, 2017: As India celebrates 70 years of Independence, the nation’s most popular mobile app for transportation, Ola, brings...
Pune, August 10th, 2017: Nitin Khanna, being a serial tech entrepreneur with several years of experience today announced his partnership with Mr. R....
मुंबई, दि. 10 ऑगस्ट 2017 : वीज ग्राहकांना वीजमीटर देतांना त्याची नोंद नठेवणे, कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडितथकबाकीदार ग्राहकांना वीजमीटर देणे अशाविविध अनियमितता करणाऱ्या तीनअभियंत्यांवर महावितरणने निलंबनाची कारवाईकेली आहे. महावितरणचे अध्यक्ष वव्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमारयांच्या आदेशान्वये मुख्यालयातीलअधिकाऱ्यांमार्फत राज्यात मीटर वाटपाच्यानोंदीबाबत तपासणी करण्यात येत असूनत्याअंतर्गत दोषी असणाऱ्यांवर निलंबनाचीकारवाई करण्यात आली आहे. महावितरणच्या मीटर वाटपातअनियमितता करण्यात येत असल्याच्यातक्रारींची दखल घेत महावितरणचे अध्यक्ष वव्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनीमुख्यालयातील अधिकाऱ्यांना मीटर वाटपाच्यानोंदीबाबत काही परिमंडलांना प्रत्यक्ष भेटी देऊनत्वरीत तपासणी करण्याचे आदेश दिले होते.त्याप्रमाणे कल्याण, नाशिक, अहमदनगर,औरंगाबाद व जळगाव येथील मीटर वाटपाच्यानोंदीची तपासणी केली. कंपनीतर्फे विकतघेतलेल्या प्रत्येक मीटरची नोंद हीमहावितरणच्या ईआरपी प्रणालीमध्ये ठेवण्यातयेते. तपासणी करण्यात आलेल्या कल्याणपरिमंडलातील खालापूर उपविभाग व शाखाकार्यालयात कार्यरत उपकार्यकारी अभियंता वसहाय्यक अभियंता यांनी महावितरणच्याईआरपी प्रणालीत नोंद न घेता ग्राहकांनावीजमीटर दिले. ईआरपी प्रणालीत नोंद नघेतल्यामुळे ग्राहकांना वापरलेल्या विजेचे बीलचमिळू शकले नाही. हे त्यांनी जाणीवपूर्वक करूनकंपनीचे आर्थिक नुकसान केले. तसेचकायस्वरुपी वीजपुरवठा खंडित थकबाकीदारग्राहकांचे मीटर बदलून दिले. त्यामुळे अशाग्राहकांचा वीजपुरवठा पैसे न भरता सुरळीतझाला व त्यामुळेही कंपनीचे आर्थिक नुकसानझाले. त्यामुळे संबंधित अभियंते चौकशीत दोषीआढळल्याने या अभियंत्यांवर निलंबनाचीकारवाई करण्यात आली आहे. नाशिक परिमंडलातील चांदवडउपविभागांतर्गत दुगाव शाखा कार्यालयातीलकनिष्ठ अभियंता यांनी ग्राहकांना वीजजोडणीदिली. मात्र त्याची नोंद महावितरणच्या ईआरपीप्रणालीत न केल्याने ग्राहकाचे वीजबिलींग सुरूझाले नाही. तसेच मीटरच्या नोंदी ईआरपीप्रणालीत न केल्यामुळे मीटर वापराविना पडूनराहिले यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलेआहे. अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवले नाही याकारणास्तव मुख्य अभियंत्यांचेही स्पष्टीकरणमुख्यालयाने मागविले आहे. महावितरणने ग्राहकांना देण्यात येणाऱ्यासेवा ऑनलाईन केल्या असून ग्राहकांना देण्यातयेणाऱ्या प्रत्येक मीटरची नोंद महावितरणच्याईआरपी प्रणालीमध्ये असणे बंधनकारक आहे.श्री. संजीव कुमार यांनी याबाबत कठोरकारवाईचे आदेश मुख्यालयातील तपासणीअधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार कल्याण वनाशिक परिमंडलांत ही कारवाई करण्यातआली. इतर परिमंडलातही दोषींवर अशाचपध्दतीची कारवाई करण्यात येणार आहे.
8 August, 2017: Puneri Paltan suffered their first defeat in pro Kabaddi League Season 5 as they lost the close match...
India’s Independence, one of the most memorable movements in Indian history, brought all of us together like never before. Even...
Mumbai, August 10, 2017: Nehru Science Centre, Mumbai has launched the new exciting science odyssey film “America Wild: National Parks Adventure.” This...
Inauguration of paintings exhibition “Form & Content” by Hyderabad based renowned artist Kiran Varikilla. This show has been inaugurated by Johny Lever in the presence...
Mumbai, 9th August 2017: As night fell on 14 August 1947, India stepped into a new independent age. At The Taj Mahal...
Pune 10th August, 2017: PNG Jewellers sparkled the brightest by bagging a hat - trick of awards at the prestigious ‘National Jewellery...
August 9, 2017: The Lakmé Salon team of backstage experts and celebrated designer Nachiket Barve are collaborating to present the Show Stopping...