ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांच्याहस्ते दि. 21 ला महापारेषणच्या उपकेंद्राचे लोकार्पण

पुणे, दि. 12 : आंबेगाव तालुक्यातील महापारेषणच्या पिंपळगाव 132/33 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राचे लोकार्पण दि. 21 जुलैला राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय...