ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांच्याहस्ते पुण्यात उद्या उपकेंद्गांचे उद्‌घाटन

पुणे, दि. 18 : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील महावितरणच्या सहा वीज उपकेंद्गांचे उद्‌घाटन व भूमिपूजन राज्याचे ऊर्जा, नवीन व...