against

जुन्नर न्यायालयात बाबा रामदेव यांच्या विरोधात तक्रार दाखल

जुन्नर, दि. 29/6/2020:   कोरोनाबाधित व्यक्तीवर पंतंजलीने तयार केलेल्या कोरोनील औषधाने उपचार केल्यास ती व्यक्ती पूर्णपणे 100% बरी होऊन कोरोनामुक्त होते...