‘Anganwadi worker

‘अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मानधनवाढीचा प्रश्न चालू अधिवेशनात मार्गी लावू’

मुंबई, दि. 22 : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास...