बाप्पूसाहेब भोसले याना ब्लॅक बेल्ट

Share this News:

पुणे, 17 ऑगस्ट 2019 : ओकिनवा गोजू दु कराटे फेडरेशन मलेशिया द्वारे दलित पँथर ऑफ इंडिया चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व संयुक्त राष्ट्र तिबेट मुक्तीचे भारताचे राजदूत मा बाप्पूसाहेब भोसले यांना *शो डेन ब्लॅक बेल्ट डिग्री* द्वारे सन्मानित करण्यात आले , स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2019 रोजी पुणे कॅम्प येथील संघटनेच्या कार्यक्रमात सेनसई सर जमिल खान अध्यक्ष ओकेनावा गोजू दु कराटे फेडरेशन भारत यांनी मा बाप्पूसाहेब भोसले याना टायकवनडो वस्त्र , ब्लॅक बेल्ट व प्रमाणपत्र देण्यात आले ।