पुणे शिक्षक-पदवीधर निवडणूकीसाठी अधिकाधिक मतदारांनी नोंदणी करावी विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर
पुणे दि. 18: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदारांची नोंदणी होण्यासाठी यासंबंधित विविध संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींनी...
