मराठी

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून तपासणी करण्यावर भर द्या- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे,दि.15:- कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी रुग्णालयांच्या यंत्रणेने कोरोना बाधित रुग्णांशी संपर्कात आलेल्या अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी...

खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेडची अचूक माहिती डॅशबोर्ड वर नोंदवावी- सौरभ राव

पुणे, दि.15: कोरोना रुग्णांना बेड व वैद्यकीय सेवा वेळेत मिळवून देण्यासाठी सर्व खाजगी रुग्णालयांनी उपलब्ध बेड व अन्य आवश्यक माहिती...

पुणे व्यापारी महासंघ लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार

पुणे दि.13: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने दर्शविलेल्या विरोधाबाबत महासंघाच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करण्यात...

मांजरी गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यावर भर द्या -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे, दि. 11-07-2020 :- शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने शासनाने घालून दिलेल्या...

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

पुणे,दि.10 : पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर...

कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्युदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे, दि. 9: पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर...

बारामती मंडलात लाखांवर वीजग्राहकांकडून 27 कोटींचा भरणा

बारामती, दि. 08 जुलै 2020 : मीटर रिडींग सुरु झाल्यामुळे लॉकडाऊनच्या महिन्यांमधील अचूक वीजवापराचे व समायोजित वीजबिल जूनच्या बिलासह देण्यात आले आहे. याबाबत...

सुरक्षेला धोका असलेल्या वीजयंत्रणेच्या तक्रारींसाठी महावितरणकडून व्हॉटस् अॅपचे व्यासपीठ उपलब्ध

पुणे, दि. 6 जुलै 2020 : पुणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज...

पुणे विभागातील 20 हजार 341 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात कोरोना बाधित 33 हजार 857 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 05 :- पुणे विभागातील 20 हजार 341 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...