मराठी

काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करणार, मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील: उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 19, 2020: राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत...

कोरोना पॉझिटिव्हच्या आकडेवारीतील घोळ दूर करा:देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती

मुंबई, 19 एप्रिल : लक्षणे नसलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी न करण्याचा निर्णय परत घेण्याची तसेच आयसीएमआरच्या निकषांचे तंतोतंत पालन करण्याची विनंती...

कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट, 6660 खाटांची उपलब्धता : राजेश टोपे

मुंबई, दि. 18/04/2020: कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली. त्यानंतर आरोग्य...

महाराष्ट्र सायबर विभाग: लॉकडाऊनच्या काळात २३० गुन्हे दाखल

मुंबई दि. 18/04/2020: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत...

‘रमजान’मध्ये मुस्लिम बांधवांनी घरातच रोजा इफ्तार, तरावीह पठण करावे

मुंबई, दि. 18/04/2020 : पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार...

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात जमा करणार

मुंबई दि. 18/04/2020: कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन ३ मे २०२० पर्यंत घोषित करण्यात...

शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी : अजित पवार

मुंबई, दि. 18/04/2020 :-  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे...

पुणे विभागात कोरोना बाधित एकूण 518 रुग्ण

पुणे दि.16:- विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 518 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण 404 आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक...

ऑल इंडिया क्वामी तन्झिमच्या वतीने गरजू २०० कुटुंबांना अन्नधान्य वाटप

पुणे 15/04/2020: लॉकडाऊनमुळे असंख्य गरीब नागरिकांची अडचण झाली असल्याने येरवडा भागातील गरजू आणि बेघर नागरिकांना ऑल इंडिया क्वामी तन्झिम या...

कोरोना संकटात मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी ससूनची समुपदेशन हेल्पलाईन

पुणे,दि.१५: सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था व ससून...