विस्थापित, कामगार,यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांना ज्या जिल्हयात जाणार तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी व वैद्यकीय तपासणीनंतरच पास मिळणार-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे दि.2 : -पुणे जिल्हयातून अन्य राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्हयामध्ये जाणारे मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांनी covid19.mhpolice.in या लिंकवर...
