Pune

दस-याला श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी अर्पण

पुणे 8/10/2019 : सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून दस-यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. शुद्ध सोन्यात बनवलेली...