पुण्यातील २७ नागरिकांची नमुना चाचणी निगेटीव्ह कोरोना बाधित 16 व्यक्तींची प्रकृती स्थिर -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे,दि.16- राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविलेल्या व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी 28 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 27 व्यक्ती कोरोना...
