कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरी भागातील सर्व शाळा,महाविद्यालयांसोबत आता राज्यभरातील मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय
मुंबई, दि. 14/03/2020: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्याकरिता राज्यशासनाने अत्यावश्यक पावले उचलली असून राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या...
