मराठी

पुणे स्टेशन येथे शनिवारवाडयाची प्रतिकृति

3/12/2019, पुणे - पुणे रेलवे विभागाने पुण्याचा ऐतिहासिक वारसा शनिवारवाडयाची सुंदर व आकर्षक प्रतिकृति पुणे रेलवे स्टेशन च्या मुख्य प्रवेशद्वारा...

महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये, मालमत्तेचे नुकसान किंवा हानी प्रतिबंध)अधिनियम राज्यात लागू

मुंबई दि. २५ नोव्हेंबर २०१९ :  राष्ट्रपती यांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती, प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा...

संगीतमय वातावरणात ‘मित्र महोत्सव’ साजरा

पुणे, दि. २५ नोव्हेंबर, २०१९ : हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील घरंदाज गायकी, अवीट सुरांचा गोडवा, अनवट रागांची मेजवानी, कधी प्रेमाने भरलेल्या...

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर असोसिएशन व जीएसटी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘सबका विश्वास’ योजनेच्या खास कार्यक्रमाचे आयोजन

22/11/2019, पुणे: जीएसटी विभागाने ‘सबका विश्वास’ योजना आणली आहे. या योजने अंतर्गत प्रलंबित प्रकरणे ही व्याज, दंड व खटला यातून...

पुणेकरांनो तक्रार नोंदवा थेट पोलिस अधिकाऱ्यांकडे, जाणून घ्या मोबाईल नंबर

पुणे, नोव्हेंबर २०, २०१९:  पुणे शहर पोलीस आयुक्तालयात परिक्षेत्रातील पीडीतग्रस्त / ज्येष्ठ नागरिक / तक्रारदार यांचा व पोलीसांचा चांगला सुसंवाद व्हावा...

पुण्यात आयोजित राष्ट्रीय परिषदेत नावीन्यपूर्ण संशोधनांचा सन्मान

पुणे, दि. १८ नोव्हेंबर, २०१९ : आपल्याकडे पाण्याला जीवनाची उपमा दिली जाते. पण अनेक कारणांमुळे पाण्याचे होत असलेले दूषितीकरण ही...

प्रत्येकाच्या आयुष्यात लय फार महत्वाची असते – पद्मश्री पं. विजय घाटे

19/11/2019, पुणे – तबलजींना फार जास्त बोलता येत नाही, त्यांचे बोलणे, व्यक्त होणे म्हणजे तबल्यातुनच होत असते. संगीतामध्ये जशी लय...

रक्ताचा तुटवडा असताना सरकारी रुग्णालयांना महावितरणचा आधार; आरोग्य विभागाकडून कौतुक

बारामती, दि. 18 नोव्हेंबर 2019: रक्ताचा तुटवडा असण्याच्या कालावधीत महावितरणच्या राज्यव्यापी रक्तदान शिबिरामुळे एकाच दिवशी राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील गरजू रुग्णांसाठी...

महावितरणच्या प्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘खरं सांगायचं तर..’ अव्वल

कराड, (जि. सातारा), दि. 12 नोव्हेंबर 2019 : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडळाचे 'खरं सांगायचं तर'...

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या संहितेचे रायगडावर पूजन

11/11/2019- शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणार्‍या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या जबरदस्त यशा नंतर लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे हे...