पुणेकरांनो तक्रार नोंदवा थेट पोलिस अधिकाऱ्यांकडे, जाणून घ्या मोबाईल नंबर

Pune City Police
पुणे, नोव्हेंबर २०, २०१९:  पुणे शहर पोलीस आयुक्तालयात परिक्षेत्रातील पीडीतग्रस्त / ज्येष्ठ नागरिक / तक्रारदार यांचा व पोलीसांचा चांगला सुसंवाद व्हावा तसेच त्यांच्या तक्रारी / गा-हाणी / समस्या इत्यादी बाबत तात्काळ निर्णय होऊन त्या विनाविलंब मार्गी लागु शकतील, या दृष्टीकोनातून पुणे पोलीस आयुक्तालयातील १) सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक २) सर्व विभागीय सहाय्यक पोलीस आयुकत, ३) सर्व परिमंडळीय पोलीस उप आयुक्‍त यांना एक स्वतंत्र जास्तीत जास्त मेमरी व कायमस्वरुपी सिमकार्ड असलेला मोबाईल संच देण्याबाबत प्रस्ताव मा.श्री डॉ.व्यंकटेशम पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे संकल्पनेतुन तयार करण्यात आला.

मा.पोलीस आयुक्‍त, पुणे शहर यांची वरील संकल्पना, मा. श्री वीरेन्द्र मिश्र पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, पुणे शहर व श्री सुनील देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्‍त अभियान, पुणे शहर यांनी लागलीच अंमलात आणुन, त्याकरीता कंपनीचे व्यवस्थापकाशी संपर्क साधुन कायमस्वरुपी लक्षात रहाणारी सिमकार्ड सिरीअयल क्रमांक ७८२३०२५२३१ पासुन ते ७८२३०२५२७५ पर्यंत तसेच एकुण ४५ मोबाईल हॅन्डसेट वाटप करुन कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व ३० पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , १० विभागीय सहाय्यक पोलीस आयुकत व ०५ परिमंडळीय पोलीस उप आयुक्त यांना खालील तक्ता मध्ये नमुद माहीतीप्रमाणे मोबाईल हॅन्डसेट व नमुद सिमकार्डसहीत वाटप करण्यात आलेले आहेत.

पोलिस उपआयुक्तांचे मोबाईल नंबर असे

स्वप्ना गोरे – पोलिस उपायुक्त परिमंडळ 1 – 7823025231
शिरीष सरदेशपांडे – पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 – 7823025232
पौर्णिमा गायकवाड – पोलिस उपायुक्त परिमंडळ 3 – 7823025233
प्रसाद अक्कानवरु – पोलिस उपायुक्त परिमंडळ 4 – 7823025234
सुहास बावचे – पोलिस उपायुक्त परिमंडळ 5 – 7823025235

सहाय्यक पोलिस आयुक्त – विभाग मोबाईल क्रमांक

प्रदीप आफळे – फरासखाना – 7823025236
रवींद्र रसाळ – लष्कर – 7823025237
सुधाकर यादव – विश्रामबाग – 7823025238
सर्जेराव बाबर – स्वारगेट – 7823025239
मच्छिंद्र चव्हाण – कोथरुड (प्रस्तावीत) – 7823025240
लक्ष्मण बोराटे – खडकी – 7823025241
रामचंद्र देसाई – येरवडा (प्रस्तावीत) – 7823025242
पोमाजी राठोड – सिंहगड – 7823025243
सुनील कलगुटकर – वानवडी – 7823025244
रिक्त पद – हडपसर – 7823025245

वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे मोबाईल क्रमांक

कल्पना जाधव – अलंकार – 7823025246
प्रतिभा जोशी – कोथरुड – 7823025247
सुनील पंधरकर – उत्तमनगर – 7823025248
मुरलीधर करपे – कोंढवा – 7823025249
प्रमोद पत्की – कोरेगाव पार्क – 7823025250
भरत जाधव – खडक – 7823025251
भागवत मिसाळ – खडकी – 7823025252
शंकर खडके – चंदननगर – 7823025253
अनिल शेवाळे – चतुःश्रृंगी – 7823025254
दिपक लगड – डेक्कन – 7823025255
देविदास घेवारे – दत्तवाडी – 7823025256
जगन्नाथ कळसकर – फरासखाना – 7823025257
सुनील तांबे – बंडगार्डन – 7823025258
कुमार घाडगे – बिबवेवाडी – 7823025259
वसंत कुंवर – भारती विद्यापीठ – 7823025260
संभाजी निंबाळकर – मार्केटयार्ड – 7823025261
संपत भोसले – मुंढवा – 7823025262
युनूस शेख – येरवडा – 7823025263
चंद्रकांत भोसले – लष्कर – 7823025264
क्रांतीकुमार पाटील – वानवडी – 7823025265
अशोक कदम – वारजे माळवाडी – 7823025266
गजानन पवार – विमानतळ – 7823025267
अरुण आव्हाड -विश्रांतवाडी – 7823025268
दादासाहेब चुडाप्पा – विश्रामबाग – 7823025269
बाळासाहेब कोपनर – शिवाजीनगर – 7823025270
बाळकृष्ण कदम – समर्थ – 7823025271
नंदकुमार बिडवई – सहकारनगर – 7823025272
नंदकिशोर शेळके – सिंहगड रोड – 7823025273
ब्रम्हानंद नाईकवाडी – स्वारगेट – 7823025274
रघुनाथ जाधव – हडपसर – 7823025275