मराठी

कामगार व शिवसेनेची ताकद आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी : इरफान सय्यद

पिंपरी (9 ऑक्टोबर 2019) : भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या पाठीशी माथाडी, जनरल, बांधकाम कामगारांबरोबरच...

कसबा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

9/10/2019, पुणे - पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासपर्वावर आधारित अनेक विकासाभिमुख उपक्रम...

जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय -चंद्रकांतदादा पाटील

9/10/2019, पुणे: जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय असून, आम्ही आमच्या ३० मिनिटाच्या भाषणात पाच मिनिट बोललो तर...

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे दि. 8/10/2019 : पुणे शहर परिसरातील मतदान केंद्रांना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देवून पहाणी केली. सामान्य...

सैनिकांना ऑनलाइन मतपत्रिका पाठविल्या जाणार

पुणे, दि. 8/10/2019 :  देशभर कर्तव्य बजावत असणा-या सैनिकासाठी विधानसभा निवडणुकीत ऑनलाइन मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे. टपाली मतदान प्रक्रियेत पारदर्शकता...

सैनिकांचा आत्मविश्वास देतो सामान्यांना दिलासा : एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त)  

पुणे 10/7/2019: देशासाठी लढताना अनेक सैनिकांना अपंगत्व येते. मात्र, आपण अशा सैनिकांना अपंग नाही, तर दिव्यांग सैनिक असे म्हणायला हवे....

पुणे – पाण्यासाठी महिलांचा मोकळ्या हंड्यांनी गरबा

पुणे 7/10/2019 : दसऱ्याचा सण तोंडावर असताना घरात पाण्याचा थेंबही नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या दीड वर्षांपासून पाण्यासाठी...

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा

7 /10/2019- भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीचे कोथरूड विधानसभा मतदार संघातील उमेदवार माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना अखिल भारतीय...

ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्यासमवेत चंद्रकांत दादा पाटील यांचा संवाद

7 /10/2019- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ...

विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्हयातील 246 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

पुणे दि.7: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये पुणे जिल्हयातील 21 विधानसभा मतदार संघात 246 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 373...