महिलेच्या पायातून ६ गोळ्या काढण्यात साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी च्या डॉक्टरांना यश

24/9/19, जळगाव- जळगाव  येथे एका बँकेमध्ये सौ. शोभा माळी(वय ५८ वर्ष) या काही कामानिमित्त गेल्या होत्या. त्या बँकेत उभ्या असताना...