माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीपणे राबवून कोरोनाचा संसर्ग रोखूया : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे,दि.15: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम महत्वपूर्ण आहे. लोकसहभागातून ही मोहीम यशस्वीपणे राबवून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग...