शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

नागपूर, 21/12/2019 : राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज...