छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा ‘पुढे नेण्यासाठी कटिबध्द’-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पुणे,दि.१९-गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबध्द...